Affiliate marketing
Enrolled
Facebook वर Affiliate Marketing कसे करावे?
Facebook वर Affiliate Marketing करून तुम्ही विविध products किंवा services promote करून commission मिळवू शकता. या मार्गदर्शकात Affiliate Marketing कसे सुरू करायचे, योग्य products कसे निवडायचे, affiliate links कुठे share करायच्या आणि Facebook Reels, Posts व Groups चा प्रभावी वापर कसा करायचा हे सोप्या मराठीत जाणून घ्या.